...स्वागतम.....स्वागतम....सुस्वागतम....यवतमाळ कोषागार कार्यालयाच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे ...

Tuesday, 11 October 2011

EFT-NEFT PAYMENT BY TREASURY

कोषागाराद्वारे जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना करण्यात येणारी प्रदाने आता इलेक्ट्रोनिक   पद्धतीने म्हणजेच EFT & NEFT (Electeinic Fund Transfer -  National Electeinic Fund  Transfer ) द्वारे करण्यात येत आहेत. धनादेशाद्वारे करण्यात येणारे प्रदानांचे clearence होण्याकरिता लागणारा कालावधी या इलेक्ट्रॉनिक प्रदानामुळे कमी झाला आहे.  

No comments:

Post a Comment