...स्वागतम.....स्वागतम....सुस्वागतम....यवतमाळ कोषागार कार्यालयाच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे ...

Saturday, 5 November 2011

माहे नोव्हेंबर-२०११ देय डिसेंबर-२०११ ची सर्व वेतन देयके फक्त सेवार्थ प्रणालीतून तयार करूनच कोषागारात सादर करणेबाबत सूचना

संचालनालय लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे पत्र क्र.सावेलेको-२०११/सेवार्थ/२०११-२०१२/०२/६९२२ दिनांक ०१/११/२०११ नुसार जिल्ह्यातील सर्व आहारान व संवितरण  अधिकारी यांना सूचित करण्यात येते कि, माहे नोव्हेंबर-२०११ देय डिसेंबर-२०११ ची सर्व वेतन देयके फक्त सेवार्थ प्रणालीतून तयार करूनच कोषागारात सादर करावीत. सेवार्थ विना सादर केलेली वेतन देयके स्वीकारली जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.


No comments:

Post a Comment