...स्वागतम.....स्वागतम....सुस्वागतम....यवतमाळ कोषागार कार्यालयाच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे ...

Friday, 9 March 2012

माहे फेब्रुवारी २०१२चे निवृत्तीवेतन .

निव्रुत्तिवेतन धारकाना कळविण्यात  येते की,  माहे फेब्रुवारी २०१२चे निवृत्तीवेतन त्यांच्या बँकेत वेळेवर जमा करण्यात आलेले आहे.

No comments:

Post a Comment