वेतन देयकाबाबत सूचना
सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना सूचित करण्यात येते कि, माहे मार्च देय एप्रिल २०१२ ची सर्व वेतन देयके IFMS या नवीत वेतन देयक प्रनालीमधून तयार करूनच सादर करावयाची आहेत. त्याबाबत दिनाक २८ व २९ एप्रिल २०१२ ला सर्व उपकोशागरे व कोषागार कार्यालय सुरु असून वेतन देयके स्वीकारण्यात येतील. या प्रणालीबाबत काही अडचणी असल्यास तालुक्याच्या आहरण व संवितरण अधिकारी यांनी उपकोषागार अधिकारी तसेच जिल्ह्याच्या आहरण व संवितरण अधिकारी यांनी कोषागारात प्राधिकृत करण्यात आलेल्या Master Trainer यांचेशी कार्यालयीन वेळेत सर्पर्क साधून आपली अडचण सोडवून घ्यावी. MASTER Trainer खालीलप्रमाणे :
१) श्री विनोद गीते, उपलेखापाल लेखापरीक्षण - 9422920917
२) श्री के एल सैयद , कनिष्ट लेखापरीक्षक , आस्थापना - 9420773544
३) कु मीनल भडांगे, लेख लिपिक , आस्थापना - 9763350005
४) श्री राजेश आढाव, लेखा लिपिक, लेखापरीक्षण - 9421848326
५) श्री. सतीश दुमारे, लेखा लिपिक, DCPS - ९९७०१३०६८२
शा व देव
जिल्हा कोषागार अधिकारी,
यवतमाळ
No comments:
Post a Comment