जमा रकमेच्या ताळमेळाबाबत बैठक
दिनांक 28/07/2016 वेळ : दुपारी 4.00 वा.
स्थळ : जिल्हा कोषागार कार्यालय,यवतमाळ
संदर्भ : 1) शासन निर्णय वि.वि. संकीर्ण 1009/ प्र क्र 32/ भाग 1/ कोषा प्र 5 दिनांक 30.07.2013
2) शासन निर्णय वन विभाग आरईव्ही-0613/ प्र क्र 89/टि-2/ दिनांक 26.06.2015
सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना सुचित करण्यात येते की, उपरोक्त शासन निर्णयाचे अनुषंगाने GRAS प्रणालीव्दारे कोषागारात जमा करण्यात येणाऱ्या रकमेचा ताळमेळाची सर्वस्वी जबाबदारी आहरण व संवितरण अधिकारी यांचेवर निश्चित करण्यात आली असून त्या अनुषंगाने अडचणीचे निराकरणाकरिता
दिनांक 28/07/2016 वेळ : दुपारी 4.00 वा. स्थळ : जिल्हा कोषागार कार्यालय,यवतमाळ येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यास आपण उपस्थित राहावे.
जिल्हा कोषागार अधिकारी
यवतमाळ
No comments:
Post a Comment