ये यथा मा प्रपद्यनते तांस तथैवा भजाम्यहम!
मम वत्मार्नु वर्न्ते मनुष्या: पार्थ सर्वथा :!!
-अनेक लोक वेगवेगळे भाव ठेऊन माझापर्यंत येतात. जे भाव ज्यांच्या मनात असतात तेच भाव मनात ठेऊन मी त्यांच्यावर अनुग्रह करीत असतो. लोकांनी कोणतेही भाव मनात ठेवले तरी अखेर सर्व लोक मलाच येऊन मिळतात.
- स्वामी विवेकानंद
११-०९-१८९३
No comments:
Post a Comment