सुचना
याव्दारे सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना सुचित करण्यात येते की, यापुर्वी या कार्यालयाचे सुचना पत्र क्र.782,दि.31.01.2011क्र.4816, दि.20/06/2011, क्र.6316,दि.18/08/2011व सुचना दिनांक 24/10/2011 अन्वये डि.सी.पी.एस वजाती विवरणपत्र सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते. आपले कडील दि.1 नोव्हेंबर 2005 नंतर आपल्या कार्यालयात नव्याने रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांचे डि.सी.पी.एस कपात विवरणपत्र अद्यापही कोषागार कार्यालयात काही प्रमाणात अप्राप्त आहे त्या आहरण व संवितरण अधिकारी यांनी अचुक प्रमाणक क्रमांक व दिनपांकासह दिनांक 19/11/2011 पर्यंत या कार्यालयास तात्काळ सादर करावी. अन्यथा त्यांचे आर-3 विवरणपत्रामध्ये आलेल्या Missing Credit बाबत संपुर्ण जवाबदारी संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांची राहील याची नोंद घेण्यात यावी.
जिल्हा कोषागार अधिकारी,
यवतमाळ
No comments:
Post a Comment