...स्वागतम.....स्वागतम....सुस्वागतम....यवतमाळ कोषागार कार्यालयाच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे ...

Saturday, 28 April 2012

IFMS-ONLINE PAY ROLL मधील सुधारित 
USER ID/ PASSWORD 


       नवीन सेवार्थ प्रणालीत प्रवेश करताना संकेतान्कामुळे (नवीन पद्धत - सेवार्थ संकेतान्काचा वापर ) येत असलेल्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने पूर्वीप्रमाणेच आहरण व संवितरण अधिकारी संकेतान्काने  आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी प्रणालीत प्रवेश करणे शक्य  व्हावे याकरिता आवश्यक ती कार्यवाही मेसर्स T .C.S. यांनी केली आहे.
       त्याप्रमाणे ज्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना नवीन पद्धतीने प्रणालीत प्रवेश करण्यास अडचणी येत आहेत त्यांनी खालील user -id  /पासवर्ड वापरून प्रणालीत प्रवेश करावा 

  • आहरण व संवितरण अधिकारी यांच्याकरिता user Id   ----- पूर्वीप्रमाणेच १० अंकी आहरण व संवितरण अधिकारी संकेतांक (Treasury Code+ DDO Code) उदा. -- 6401003270

  • आहरण व संवितरण अधिकारी यांच्याकरिता पासवर्ड ----- ifms१२३

  • आहरण व संवितरण अधिकारी यांच्या सहाय्काकरिता user-Id ----पूर्वीप्रमाणेच १० अंकी आहरण व संवितरण  अधिकारी_ AST(TREASURY COde + DDO COde_AST)उदा. 6401003270_AST

  • आहरण व संवितरण अधिकारी यांच्याकरिता पासवर्ड---- ifms123

Sham V. Dev
District Treasury Officer,
Yavatmal.

No comments:

Post a Comment