कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे कि ,यवतमाळ कोशागारातील कर्मचार्यांनी गेले 15 दिवस अथक मेहनत घेऊन IFMS प्रणालीतून निवृत्तिवेतनाची देयके तयार केली. त्यामुळे नियोजित वेळेत देयके पारित होऊन 2 मे 2012 रोजी निवृत्तीधाराकाना निवृत्तीवेतन प्रदान करण्यात आले.
या संपूर्ण प्रक्रियेत कर्मचार्यांनी कोणतीही सुटी न घेता तसेच जनरेटर बंद असूनही भारानियामावर मात करून रात्री उशिरापर्यंत बसून काम केले . TEAMWORK चा प्रत्यय खऱ्या अर्थाने या वेळी आला. कोषागार अधिकारी श्री . देव सरांच्या मार्गदर्शनाने आणि कायम प्रोत्साहनाने हे कार्य पूर्णत्वास गेले .
संदीप कुमार अपार
अप्पर कोषागार अधिकारी (संगणक)
संदीप कुमार अपार
अप्पर कोषागार अधिकारी (संगणक)
No comments:
Post a Comment