तात्काळ अतिमहत्वाचे सर्व DDO साठी
१) सेवार्थ महत्वाची सुचना सर्व DDO साठी
सर्व DDO ना सूचित करण्यात येते की सप्टे .पेड ओक्टो २०१२ नियमित वेतन
१) देयकाची संख्या,
२) एकूण रक्कम व
३) कर्मचारी संख्या
याची माहिती तात्काळ कोषागारात /उपकोषागारात सादर कारावी .
दि.२३/१०/२०१२ पर्यंत सादर करावी .
२) DCPS नियमित अपृव्हल
कर्मचाऱ्यांना कोषागारात न पाठवता बिल ग्रुप व प्रमाणक क्रमांक व DDO कोड ही माहिती
to .yavatmal @zilla mahakosh.in ला email केल्यास अप्रुव्हल देण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी व त्याप्रमाणे कार्यवाही करावी .विशेषता १५ उपकोषागार कार्यालय अंतर्गत येणारे ddo .
डॉ .उमेश र.बबरूले
अ.को.अ.(dcps +regular )

No comments:
Post a Comment