Festival Advance Calculator
Yavatmal Treasury मार्फत दीपावली उत्सव अग्रीम करिता सेवार्थ मधील उपलब्ध DATA वापरून access + excel व्दारे सोपा programe उपलब्ध करून दिलेला आहे.सेवार्त्मधील DATA अद्यावत असून याद्वारे अचूक calculation करता येवू शकते.याद्वारे कर्मचा-यांनी करावयाचे
1) दीपावली अग्रीमचा अर्ज
2) हमीपत्र ,
3) आदेश,
4) देयक
तयार होवून मिळते.तसेच बिल ग्रुप नुसार vr no date दरमहा भरल्यास मासिक अहवाल व अग्रिम नोंद वही अद्यावत करून मिळेल. मराठी करिता ism dvb-tt yogesh /access2003or2007 व excel चा वापर यामध्ये करण्यात आला आहे.
For Detail Information and Program, Click the Below links:
Steps to follow:
Please download the Calculator program from this link:
C.V.Raut
Account Clerk/DBA
Computer Section, Yavatmal Treasury
No comments:
Post a Comment