...स्वागतम.....स्वागतम....सुस्वागतम....यवतमाळ कोषागार कार्यालयाच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे ...

Wednesday, 28 November 2012

माहे नोव्हेंबर २०१२ निवृतीवेतन

जिल्ह्यातील सर्व निवृतीवेतन धारकांना सूचित करण्यात येते की,त्यांचे माहे नोव्हेंबर  २०१२ चे   निवृतीवेतन त्यांच्या बँकेत वेळेवर जमा करण्यात आले आहे.

एस. टी. खिल्लारे
अप्पर कोषागार अधिकारी (नि .वे .)
  यवतमाळ. 

No comments:

Post a Comment