...स्वागतम.....स्वागतम....सुस्वागतम....यवतमाळ कोषागार कार्यालयाच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे ...

Monday, 5 November 2012


कोषागार देयक क्रमांकाबाब्तीत सूचना 

सर्व आहारान व संवितरण अधिकारी यांना सूचित करण्यात येते कि, 
सेवार्थ वेतन देयक प्रणालीकरिता आवश्यक कोषागार प्रमानक क्रमांक (voucher No ) 
जिल्ह्याच्या  ठिकाणी असलेल्या आहारान व संवितरण  अधिकारी यांनी त्यानं  प्राप्त होणार्या धनादेशावरून घ्यावा किवा कोषवाहिनी या संकेत स्थळावरून प्राप्त करावा.
तसेच तालुक्याच्या आहरण व संवितरण अधिकारी यांनी कोषवाहिनी या संकेत स्थळावरून प्राप्त करावा. या बाबतीत अडचण असल्यास उपकोशागरात संपर्क करावा व तेथून vr. no . प्राप्त करावा.
कोषागारात संपर्क करू नये.
koshwahini link 

Treasury Officer Yavatmal

No comments:

Post a Comment