...स्वागतम.....स्वागतम....सुस्वागतम....यवतमाळ कोषागार कार्यालयाच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे ...

Thursday, 13 December 2012


विषय : वेतन पडताळणी पथकाचा दौरा कार्यक्रम 


सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येते कि, वेतन पडताळणी पथक, अमरावती विभाग अमरावती हे दि १५ डिसेंबर २०१२ पर्यंत कोषागार कार्यालय यवतमाळ येथे उपलब्ध असतील.


शा व देव 
जिल्हा कोषागार अधिकारी
यवतमाळ 

No comments:

Post a Comment