माहे डिसेंबर २०१२ चे निवृत्ती वेतन
सर्व निवृत्तीवेतन धारकांना कळविण्यात आनंद होत आहे कि त्यांचे माहे डिसेंबर २०१२ चे मासिक निवृत्तीवेतन त्यांचे बँक खात्यावर जमा करण्या आले आहे.
तसेच निवृत्तीवेतन धारकांना यवतमाळ कोशागाराकडून नवीन वर्षाच्या मन: पूर्वक शुभेछ्या , नवीन वर्ष सर्वाना सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे व आरोग्यदायी जाओ.
सुशीलकुमार खिल्लारे
अप्पर कोषागार अधिकारी निवृत्तीवेतन
No comments:
Post a Comment