सर्व अहरण व संवितारण अधिकारी यांचेसाठी महत्वाची सूचना
खाली नमूद सर्व बाबी करीता आपण ज्या उपकोषागाराशी संबंधित आहात तेथेच संपर्क करावा व जिल्हा कोषागारात सदर कामाकरिता कर्मचारी /आपण स्वता येण्याची/इ मेल करण्याची आवश्यकता नाही ह्याची नोंद घ्यावी . सर्व सुविधा उपकोषागार स्तरावर उपलब्ध आहेत.
१) नविन dcps क्रमांक प्राप्त करणे
२)नियमित वेतन देयाकाना ifms मधील अप्रुव्हल
३) ६ वे वेतन आयोग हप्ते अप्रुव्हल
४)ddo पासवर्ड रिसेट करून घेणे
डॉ .उमेश र.बबरुले.
अप्पर कोषागार अधिकारी

No comments:
Post a Comment