२६ जानेवारी पासून निवृत्ती वेतन धारकांसाठी
"Pensioner Corner"
यवतमाळ जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतन धारकांना कळविण्यात अतिशय आनंद होतो कि ,२६ जानेवारी पासून निवृत्ती वेतन धारकांसाठी "Pensioner Corner" चालू झाला आहे.
TCS ने विकसित केलेल्या आज्ञावलीत user
name = PENSIONER and Password = ifms123 टाकून त्या निवृत्ती वेतन धारकाने स्वत:
ची माहिती भरावी. नाव भरताना पहिल्या नावापासून सुरवात करावी आलेल्या यादीतून आपले
नाव निवडावे व OK वर क्लिक करा.
या सुविधेचा लाभ सर्व निवृत्तीवेतन
धारकांनी घ्यावा असे आवाहन मा. जिल्हा कोषागार अधिकारी
यवतमाळ श्री. शा. व. देव यांनी केले आहे .
यवतमाळ श्री. शा. व. देव यांनी केले आहे .
सदर PAGE वर जाण्यासाठी येथे CLICK
करा.
शा व देव
जिल्हा कोषागार अधिकारी यवतमाळ
No comments:
Post a Comment