...स्वागतम.....स्वागतम....सुस्वागतम....यवतमाळ कोषागार कार्यालयाच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे ...

Wednesday, 10 December 2014

महाराष्ट्र शासनाच्या वैदयकीय विमा योजनेच्या यवतमाळ जिल्हयातील पात्र असलेल्या कर्मचाऱ्याची यादी माहितीकरीता सर्वांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
सदर यादी तालुकानिहाय आहे

Emplyee list for Mediclaim Scheme.pdf


ज्योती भोंडे
जिल्हा कोषागार अधिकारी
यवतमाळ

No comments:

Post a Comment