स्वागतम.....स्वागतम....सुस्वागतम.... यवतमाळ कोषागार कार्यालयाच्या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. यवतमाळ कोषागार कार्यालय हे महाराष्ट्र राज्याच्या वित्त विभागाअंतर्गत असलेल्या संचालनालय,लेखा व कोषागारे चा अविभाज्य भाग आहे. हे कार्यालय यवतमाळ जिल्हयातील सर्व 16 तालुक्यातील आहरण व संवितरण अधिकारी यांना शासनाची प्रदाने करण्यास व शासनाच्या महसुलाचा हिशेब तयार करण्याचे काम करते.कोषागार कार्यालय आता संपुर्ण संगणकीकरणाकडे वाटचाल करतांना सर्व कामे ऑनलाईन करण्यात येतात.
Friday, 30 January 2015
खालील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांचे NSDL कडे Registration झालेले आहे .सदर आ.व. स. अधिकाऱ्यांनी त्यांचे कडील कार्मच्याऱ्यांची माहिती DDO Login मध्ये S1 मध्ये Update करावी त्याच्या तीन प्रती मुद्रित करून कर्माच्याऱ्याचे छायाचित्र चिटकवून स्वाक्षरीसह कोषागारास सादर करावी व या सोबत कर्मच्याऱ्याची नावे , dcps क्रमांक दर्शवणारी यादी जोडावी . .
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment