अतिप्रदान व अखर्चित रक्कम (अर्थसंकल्पिय) निधीचा परतावा शासनास भरणा (जमा) करण्याबाबत
सर्व आहरण व संवितरण अधिकारी यवतमाळ जिल्हा
याव्दारे आपणांस सुचित करण्यात येते की, उपरोक्त नमुद विषयांकीत प्रकरणी शासनाचे निर्देश प्राप्त झााले असून अतिप्रदान व अखर्चित रक्कम (अर्थसंकल्पिय) निधीचा परतावा शासनास भरणा (जमा) करण्याबाबत त्याप्रमाणेआपणाकडून कार्यवाही होणे अपेक्षित आहे. तेव्हा सोबत जोडलेल्या पत्राचे अवलोकन करुन आवश्यक ती कार्यवाही करावी.
संदर्भिय पत्रे खालील लिंकव्दारे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
जिल्हा कोषागार अधिकारी
यवतमाळ
No comments:
Post a Comment