Book Identification Number-NOVEMBER-2015
सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांचे NOVEMBER-2015 चे BIN
क्रमांक खालील लिंकव्दारे उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
जिल्हा कोषागार अधिकारी
यवतमाळ
स्वागतम.....स्वागतम....सुस्वागतम.... यवतमाळ कोषागार कार्यालयाच्या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. यवतमाळ कोषागार कार्यालय हे महाराष्ट्र राज्याच्या वित्त विभागाअंतर्गत असलेल्या संचालनालय,लेखा व कोषागारे चा अविभाज्य भाग आहे. हे कार्यालय यवतमाळ जिल्हयातील सर्व 16 तालुक्यातील आहरण व संवितरण अधिकारी यांना शासनाची प्रदाने करण्यास व शासनाच्या महसुलाचा हिशेब तयार करण्याचे काम करते.कोषागार कार्यालय आता संपुर्ण संगणकीकरणाकडे वाटचाल करतांना सर्व कामे ऑनलाईन करण्यात येतात.
No comments:
Post a Comment