...स्वागतम.....स्वागतम....सुस्वागतम....यवतमाळ कोषागार कार्यालयाच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे ...

Thursday, 4 February 2016

  राष्ट्रिय निवृत्तीवेतन योजना सप्ताह
NPS SERVICE WEEK कार्यशाळा

सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना सुचित करण्यात येते की, उदया दिनांक 06-02-2016 रोजी सकाळी 11.00 वा. बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ  येथे NPS बाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेस आपण स्वत: व आपले प्रतिनिधीसह उपस्थित राहावे.

कार्यशाळेचे विषय व आवश्यक दस्ताऐवज खालील लिंकव्दारे उपलब्ध करुन देण्यात आले आहे.


जिल्हा कोषागार अधिकारी
यवतमाळ

No comments:

Post a Comment