...स्वागतम.....स्वागतम....सुस्वागतम....यवतमाळ कोषागार कार्यालयाच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे ...

Tuesday, 12 April 2016

Provisional Receipt No of the Book Identification Number for the month of Februarly-2016

सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना सुचित करण्यात येते की, माहे फेब्रुवारी-2016 ची Income Tax बाबतची माहिती आयकर विभागास सादर करण्यात आली असून अदयाप Book Identification No (BIN) उपलब्ध झालेले नाही. 
परंतू याव्दारे खालीलप्रमाणे Provisional Receipt Number उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment