विषय : सहायक अनुदानाच्या जलद संवितरण व संनियंत्रणासाठी आहरण व संवितरण आणि अन्य अशासकीय कार्यान्वय प्राधिकारी यांचे करिता आभासी वैयक्तीक ठेव लेखा (VPDA) हि व्यवस्था व कार्यपध्दत लागू करणेचे अनुषंगाने प्रशिक्षण आयोजित करण्याबाबत.
सहायक अनुदानाच्या जलद संवितरण व संनियंत्रणासाठी आहरण व संवितरण अधिकारी आणि अन्य अशासकीय कार्यान्वयन प्राधिकारी यांचेकरिता आभासी वैयक्तीक ठेव लेखा (Virtual Personal Deposit Accounts ) VPDA ही व्यवस्था व कार्यपध्दती संदर्भिय शासन निर्णयाव्दारे लागू करण्यात आलेली आहे.
त्याअनुषंगाने
आभासी वैयक्तीक ठेव लेखा
(Virtual
Personal Deposit Accounts ) VPDA हि
व्यवस्था व कार्यपध्दत लागू
करणेचे अनुषंगाने दिनांक
28/08/2024
रोजी
सकाळी 11.00
वाजता
कोषागार कार्यालय यवतमाळ
येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात
आले आहे.
सदर
प्रशिक्षणास आपण व आपले
कार्यालयातील संबंधीत
कार्यासनाचे अधिकारी /
कर्मचारी
यांनी उपस्थित राहावे हि
विनंती.
No comments:
Post a Comment