...स्वागतम.....स्वागतम....सुस्वागतम....यवतमाळ कोषागार कार्यालयाच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे ...

Friday, 20 April 2012

सूचना

सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी कोशागाराकडून देण्यात आलेल्या सूचना त्यांचे प्रतिनिधीमार्फत प्राप्त होण्यासाठी एक नोंदवही ठेवण्यात यावी व ती नोंदवही पारगमान नोंदवही (TOKEN RAGISTER ) सोबत नियमित कोषागारात येणाऱ्या संदेशवाहकासोबत  पाठवावी.  संदेश वाहकाने त्या नोंदवहीत देलील्या सूचना नोंदवून त्यावर आहरण व संवितरण अधिकारी यांनी सूचनेचे अवलोकन केल्याची स्वाक्षरी घ्यावी जेणेकरून सर्व सूचना आहरण  व संवितरण अधिकारी यांचे पर्यंत पोहोचल्याची खात्री कोशागारास होईल.

(शा व देव)
जिल्हा कोषागार अधिकारी, यवतमाळ

No comments:

Post a Comment