यवतमाळ कोशागाराच्या ब्लोग बद्दल सूचना
सर्व आहारान व संवितरण अधिकारी यांना सूचित करण्यात येते कि यवतमाळ कोशागाराकडून देण्यात येणाऱ्या सूचना संबंधित आहरण व सावितरण अधिकारी यांचे पर्यंत पोहोचत नाहीत तेव्हा कोशागाराच्या सर्व सूचना
yavatmaltreasury.blogspot.com
या ब्लोग वर आपणास उपलब्ध करून देयात येत आहे. तसेच
https://www.mahakosh.gov.in आणि https://koshwahini.mahakosh.gov.in
या संकेतस्थळावर नियमित भेट द्यावी व आपणासंबंधित सूचनांचे व माहितीचे अवलोकन करावे .
तसेच ifms-online payroll (Address https://sevaarth.mahakosh.gov.in)
या प्रणालीमध्ये काम करतानासुरवातीची कार्यवाही खाली नमूद केल्याप्रमाणे करावी.
१. DDO Login मध्ये Login करावे.
- DDO Login User Id ÆüÖ ŸµÖÖ DDO “ÖÖ ÃÖê¾ÖÖ£ÖÔ ‹´»ÖÖò‡Ô †ÖµÖ.›üß †ÃÖê»Ö. ˆ¤üÖ.DATCVRM8801
- DDO Login Password ÆüÖ ŸµÖÖ DDO “Öß जन्मतारीख †ÃÖê»Ö. ˆ¤üÖ.01/01/1988 †ÃÖ»µÖÖÃÖ 01011988
२. त्यानंतर DDO Login मधून आपल्या कार्यालयातील वेतनासंबंधी काम करण्यार्या लिपिकांची mapping करण्यात यावी.
३. Mapping करण्यात आलेल्या लिपिकाच्या login मधून वेतन देयक तयार करता येईल.
शा. व. देव
जिल्हा कोषागार अधिकारी. यवतमाळ
No comments:
Post a Comment