...स्वागतम.....स्वागतम....सुस्वागतम....यवतमाळ कोषागार कार्यालयाच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे ...

Monday, 17 October 2011

Government Receipt Accounting System (GRAS)

शासकीय जमा लेखा प्रणाली
इलेक्ट्रोनिक पद्धतीने शासकीय रकमांचा भरना करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासन, वित्त विभाग यांनी घेतला आहे. प्रचलित शासकीय रकमा भरना करण्याच्या पद्धातिला इ-चलन प्रदान पद्धत ही शासनाने दिलेली पूरक सुविधा आहे. या पद्धतीने कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकानावारून इलेक्ट्रोनिक पद्धतीने राकमंचे प्रदान स्विकारन्यात येइल.
इंटरनेट बँकिंग चा उपयोग करून शासनाचा कोणतेही  कर थेट भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.  करदात्याला या सुविधेचा वापर करण्यासाठी, शासनाने सहभागी केलेल्या सहभागी बँक  यादीतील  बँकेत इंटरनेट बँक खाते असणे आवश्यक आहे.
  • हि सुविधा अदात्यास २४ X ७ भरणा करण्यासाठी उपलब्ध असेल.
  • ई-चलन नमुना भरताना किमान रकाने भरावे लागतील, जास्त माहिती आपोआप उपलब्ध होईल.
  • व्यवहार पूर्ण झाल्यानंतर अदात्यास तत्काळ व्यवहाराची पावती आणि बँक व्हाऊचर क्रमांक प्राप्त होतील.
  • याद्वारे अदात्यास वैयाक्तिक कर, संस्थाकर, कंपनीकर तसेच इतर करांचा भरणा करता येईल.
तेव्हा जास्तीत जास्त अडत्यांनी या Government Receipt Accounting System (GRAS) या सुविधेचा लाभ घ्यावा.

No comments:

Post a Comment