...स्वागतम.....स्वागतम....सुस्वागतम....यवतमाळ कोषागार कार्यालयाच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे ...

Saturday, 15 October 2011

वेतन तसेच निवृत्ती वेतन दिवाळीपूर्वी अदा करणेबाबत

महाराष्ट्र  शासनाच्या आदेशानुसार माहे ऑक्टोबर देय नोव्हेंबर ची वेतन देयके तसेच निवृत्ती वेतन दिवाळीपूर्वी अदा करण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या आहेत. तेव्हा सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी दिवाळीपूर्वी वेतन अदा होण्याच्या  बेताने कोषागारात देयके सादर होतील याची दक्षता घ्यावी.

No comments:

Post a Comment