संचालनालय लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई द्वारे त्यांच्या अधिनस्त असलेल्या सर्व कोषागारात होणारया कामकाजाचे संबंधित सर्व आहारान व संवितरण अधिकारी, निवृतीवेतन धारक, तसेच सर्व जनतेकडून एका क्लिक वर अवलोकन होण्याकरिता koshwahini हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे.
koshwahini वर उपलब्ध असलेली कोशागाराच्या माहितीची स्तिथी (Data Status ), कोषागारात प्रलंबित देयकांची सध्या स्थिती (Pending Bill status ) , देयकाची नेमकी स्थिती जाणून घेण्याकरिता Track your bill , Other report मध्ये - Treasurwise summery, Treasurywise pending bills, DDO wise pending bills, Performance of bill processing, Mejor head wise pendinb bills, तसेच Expenditure Report, Recept Report, व KRA (Key Result Area ) Report ई. उपविभागाद्वारे माहिती उपलब्ध करून देण्यात येते.तेव्हा सर्व संबंधितानी या संकेतस्थळाला नियमित भेट द्यावी
संबंधित लिंक : https://koshwahini.mahakosh.gov.in
Very Good Effort by DAT and Treasury.
ReplyDeleteGood Wishesh....