सर्व आहरन व संवितरण अधिकारी, यांच्या करिता सूचना
सस्नेह नमस्कार.......
आपणास कळविण्यात येते कि, कोषागार आता जास्तीत जास्त संगणकीय प्रणालीचा उपयोग करीत असल्याने माहितीचे देवाण-घेवाण करण्याच्या उद्देशाने आपण आपल्या कार्यालयाचा संपर्क क्रमांक (Phone /Mobile No ) आणि Email Address कोशागारास कळविण्यात यावा. जेणेकरून आपणास संपर्क साधने व आपल्याशी संबंधित माहिती उपलब्ध करून देणे सोयीस्कर होईल.
No comments:
Post a Comment