...स्वागतम.....स्वागतम....सुस्वागतम....यवतमाळ कोषागार कार्यालयाच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे ...

Monday, 21 May 2012


IFMS-Online Payroll प्रशिक्षण बाबत 
सूचना 

                             सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना सूचित करण्यात येते कि, IFMS-New Payroll System अडचणीचे निराकरण करण्याकरिता  दिनांक 24/05/2012 व 25/05/2012 रोजी कोषागार कार्यालय यवतमाळ येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. सर्व आहरन व संवितरण अधिकारी यांची त्यांच्या अडचणी  सह कोषागारात उपस्थित राहावे.

प्रशिक्षणाची वेळ : सकाळी 11 ते 1 

(शा व देव )
कोषागार अधिकारी यवतमाळ.

No comments:

Post a Comment