माहे मे देय जून महिन्याची वेतन देयके कोषागारात सादर करणेबाबत सूचना
सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना सूचित करण्यात येते कि, माहे माहे मे देय जून महिन्याची वेतन देयके दि 28 मे पूर्वी कोषागारात सादर करण्यात यावेत. जेणेकरून त्यांचे विहित कालावधीत प्रदान करणे शक्य होईल.
शा व. देव
कोषागार अधिकारी यवतमाळ
No comments:
Post a Comment