सर्व वेतन देयके नवीन सेवार्थ प्रणालीद्वारे सादर करण्याबाबत
सर्व आहारान व संवितरण अधिकारी,
आपणास सूचित करण्यात येते, महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांचे दि २४.०९.२०१२ चे आदेशान्वये यानंतर कोषागारात सादर करण्यात येणारी सर्व प्रकारची देयके ifms-online payroll system या नवीन सेवार्थ प्रनालीमधून तयार करूनच सादर करावीत.
संदर्भांकित शासन आदेश खालील लिंक द्वारे उपलब्ध आहे.
http://www.scribd.com/doc/107132973?secret_password=1p7o27ey3wpmwtayhn01
S V DEV
DISTRICT TREASURY OFFICER
YAVATMAL
No comments:
Post a Comment