...स्वागतम.....स्वागतम....सुस्वागतम....यवतमाळ कोषागार कार्यालयाच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे ...

Wednesday, 5 September 2012

रजा रोखीकारानाच्या देयकाबाबातीत सूचना

जिल्ह्यातील  सर्व आहरन व संवितरण अधिकारी यांना सूचित करण्यात येते कि, रजा  रोखीकरणाचे देयक कोषागारात /उपकोशागरात सादर करताना देयकात खालील बाबी नमूद असणे अत्यावश्यक आहे।

१) रजा रोखीकारणाचा आदेश क्रमांक
२) कर्मचारी सेवानिव्रीत्तीचा दिनांक
३) सेवानिव्रीत्तीच्या वेळी शिल्लक अर्जित रजा
४) शेवटचे वेतन + ग्रेड पे


सुशीलकुमार तू खिल्लारे
अप्पर कोषागार अधिकारी (नि वे)

No comments:

Post a Comment