...स्वागतम.....स्वागतम....सुस्वागतम....यवतमाळ कोषागार कार्यालयाच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे ...

Wednesday, 30 January 2013

सर्व निवृत्ती वेतन धारकांना कळविण्यात येते कि, माहे जानेवारी-२०१३ च्या निवृत्तीवेतनाचे धनादेश संबंधित बँक शाखेत पाठविण्यात आलेले आहेत.

सुशीलकुमार खिल्लारे 
अप्पर कोषागार अधिकारी, नि वे 
यवतमाळ 

No comments:

Post a Comment