...स्वागतम.....स्वागतम....सुस्वागतम....यवतमाळ कोषागार कार्यालयाच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे ...

Thursday, 31 January 2013

बंकेकारिता सूचना

बंकेकारिता सूचना 

सर्व बँक शाखा प्रमुखांना कळविण्यात येते कि, त्यांचेकडे शिल्लक असलेली सर्व हयातीचे दाखले कृपया त्वरित यवतमाळ कोषागारात पाठविण्यात यावीत.

सुशीलकुमार खिल्लारे 
अप्पर कोषागार अधिकारी, नि वे 

No comments:

Post a Comment