...स्वागतम.....स्वागतम....सुस्वागतम....यवतमाळ कोषागार कार्यालयाच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे ...

Thursday, 24 October 2013


CMP प्रदान प्रणालीचे प्रशिक्षण

             सर्व कार्यालय प्रमुख तथा आहरण व संवितरण अधिकारी यांना सुचित करण्यात येते की, CMP प्रदान प्रणालीचे प्रशिक्षण उदया दिनांक 25.10.2013 रोजी आयोजित करण्यात आले आहे.

स्थळ : बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ

वेळ : सकाळी 11.00 वाजता

सर्व कार्यालय प्रमुख तथा आहरण व संवितरण अधिकारी यांनी प्रशिक्षणास उपस्थित राहावे हि विनंती.

जिल्हा कोषागार अधिकारी,
यवतमाळ

No comments:

Post a Comment