...स्वागतम.....स्वागतम....सुस्वागतम....यवतमाळ कोषागार कार्यालयाच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे ...

Thursday, 6 February 2014

वेतनातून आयकर कपातीबाबत सुचना

सर्व आहरण व संविरतण अधिकारी यांना सुचित करण्यात येते की, वेतनातुन आयकर कपात केलेल्या रकमेचे विवरण प्रत्येक त्रैमासिक निहाय आयकर विभागाला विहित मुदतीत सादर करावे जेणेकरुन आयकर विभागाकडून आपले कार्यालयास किंवा संबंधित कर्मचाऱ्यास नोटीस येण्याची शक्यता आहे. करिता तात्काळ विवरण आयकर विभागास सादर करावे.

शा.व.देव
कोषागार अधिकारी, यवतमाळ
दि. 06.02.2014

No comments:

Post a Comment