सूचना
यवतमाळ कोषागारा अंतर्गत कार्यरत सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येते कि मा. सचिव,लेखा व कोषागारे,वित्त विभाग यांचे सूचनेनुसार आयकर विषयक कार्यशाळा दिनांक १२/०३/२०१४ रोजी सकाळी ११:०० वाजता बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी सदर कार्यशाळे करिता आहरण व संवितरण अधिकारी तसेच त्यांचे अधिनस्त लेखा संबधी कर्मचारी यांनी उपस्थित राहावे.
शा. व. देव
जिल्हा कोषागार अधिकारी
यवतमाळ
No comments:
Post a Comment