...स्वागतम.....स्वागतम....सुस्वागतम....यवतमाळ कोषागार कार्यालयाच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे ...

Tuesday, 28 April 2015

सुधारीत KYC FORM सादर करण्याबाबत



महत्वाची सुचना


सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना सुचित करण्यात येते की, आपल्या कार्यालयाचा सुधारीत KYC FORM खालील नमुन्यात कोषागारास त्वरीत सादर करावा. अन्यथा आपले पुढील प्रदान करण्यास अडचण निर्माण होईल याची दक्षता घ्यावी.


No comments:

Post a Comment