......संचालनालय लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य,मुंबई अधिनस्त सर्व
अधिकारी व कर्मचाऱ्यांना
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.....
*** जिल्हा कोषागार अधिकारी तथा कर्मचारी ***--
स्वागतम.....स्वागतम....सुस्वागतम.... यवतमाळ कोषागार कार्यालयाच्या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. यवतमाळ कोषागार कार्यालय हे महाराष्ट्र राज्याच्या वित्त विभागाअंतर्गत असलेल्या संचालनालय,लेखा व कोषागारे चा अविभाज्य भाग आहे. हे कार्यालय यवतमाळ जिल्हयातील सर्व 16 तालुक्यातील आहरण व संवितरण अधिकारी यांना शासनाची प्रदाने करण्यास व शासनाच्या महसुलाचा हिशेब तयार करण्याचे काम करते.कोषागार कार्यालय आता संपुर्ण संगणकीकरणाकडे वाटचाल करतांना सर्व कामे ऑनलाईन करण्यात येतात.
No comments:
Post a Comment