माहे मार्च 2015 चे 24G आयकर विभागास सादर करण्यास अडचण असल्याबाबत
सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना सुचित करण्यात येते की, माहे मार्च 2015 चे 24G ची माहिती आयकर विभागाचे प्रणालीमध्ये अपलोड करतांना F24G-FV-5022 error असा error असल्यामुळे 24G ची माहिती अपलोड करण्यात अडचण येत आहे. या अडचणीबाबत आयकर विभागास खालील ईमले पत्त्यांवर अडचण कळविण्यात आलेली आहे.
ask@incometaxindia.gov.in,
tininfo@nsdl.co.in
tin_returns@nsdl.co.in,
tininfo@nsdl.co.on
ask@incometaxindia.gov.in,
tininfo@nsdl.co.in
tin_returns@nsdl.co.in,
tininfo@nsdl.co.on
उपरोक्त अडचणींचे निराकरण झाल्याबरोबर माहे मार्च 2015 चे 24G ची माहिती आयकर विभागाचे प्रणालीमध्ये अपलोड करुन Book Identifiation Number उपलब्ध करुन देण्यात येईल.
जिल्हा कोषागार अधिकारी
यवतमाळ
No comments:
Post a Comment