...स्वागतम.....स्वागतम....सुस्वागतम....यवतमाळ कोषागार कार्यालयाच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे ...

Tuesday, 28 June 2016


सुचना
सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना सुचित करण्यात येते की, वेतनाची देयके यापुढे CMP प्रणालीव्दारे प्रदान करावयाची असून तशी प्रक्रीया केलेली देयके सादर करावीत.

जिल्हा कोषागार अधिकारी
यवतमाळ

No comments:

Post a Comment