सर्व आहरण व संवितरण अधिकारी खालील लिंकव्दारे NPS-DCPS संबंधी सर्व महत्वाची परिपत्रके व Brochure उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यांचे अवलोकन करावे व पुढील संदर्भाकरिता संकलित करुन ठेवावेत.
जिल्हा कोषागार अधिकारी
यवतमाळ
स्वागतम.....स्वागतम....सुस्वागतम.... यवतमाळ कोषागार कार्यालयाच्या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. यवतमाळ कोषागार कार्यालय हे महाराष्ट्र राज्याच्या वित्त विभागाअंतर्गत असलेल्या संचालनालय,लेखा व कोषागारे चा अविभाज्य भाग आहे. हे कार्यालय यवतमाळ जिल्हयातील सर्व 16 तालुक्यातील आहरण व संवितरण अधिकारी यांना शासनाची प्रदाने करण्यास व शासनाच्या महसुलाचा हिशेब तयार करण्याचे काम करते.कोषागार कार्यालय आता संपुर्ण संगणकीकरणाकडे वाटचाल करतांना सर्व कामे ऑनलाईन करण्यात येतात.
No comments:
Post a Comment