...स्वागतम.....स्वागतम....सुस्वागतम....यवतमाळ कोषागार कार्यालयाच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे ...

Wednesday, 3 May 2017

महत्वाची सुचना
महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, परिपत्रक क्र संकीर्ण-2017/प्र.क्र.34/कोषा प्रशा-4 दिनांक 03/05/2017

         यवतमाळ जिल्हयातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी/मुद्रांक विक्रेता, आयकर अदाता तथा संबंधित सर्व जनता यांना सुचित करण्यात येते की, दिनांक 06/05/2017 ते 14/05/2017 या कालावधीत नवीन पायाभूत सुविधा व तदनुषांगिक बाबींची प्रतिष्ठापना करण्यात येत असल्यामुळे बिम्स, ग्रास, सेवार्थ, निवृत्तीवेतन, बिल पोर्टल, एनपीएस, वेतनिका, कोषवाहिनी, अर्थवाहीनी या प्रणाली बंद राहणार आहे.

            उपरोक्त बाबतचे शासन परिपत्रक खालील लिंकव्दारे उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्याचे अवलोकन करुन योग्य ती कार्यवाही करण्याचे कळविण्यात येत आहे.

जिल्हा कोषागार अधिकारी
यवतमाळ

No comments:

Post a Comment