सुचना
सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना सूचित करण्यात येते कि त्यांनी त्यांच्या आस्थापनेवरील DCPS -NPS कर्मचारी यांचे संदर्भीय FATCA बाबत DECLARATION ddo letter द्वारे आपले सर्व DCPS -NPS कर्मचारी यांच्या यादीसह , format मधील
फॉर्म भरून तात्काळ NPS Nsdl यांना सादर करण्यास्तव यांच्या खालील
पत्त्यावर पोस्ट ने पाठवावे .
NSDL e-Goverence Infrastructure Limited
Central Recordkeeping Agency
1st floor, Times Tower,Kamala Mills compound,
Senapati Bapat Marg, Lower Parel,
Mumbai-400013
No comments:
Post a Comment