माहे मे देय जून महिन्याची वेतन देयके कोषागारात सादर करणेबाबत सूचना
सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना सूचित करण्यात येते कि, माहे मार्च व एप्रिल महिन्याची वेतन देयके ifms नवीन सर्वार्थ प्रणालीद्वारे तयार केली नसेल तरीही माहे मे देय जून महिन्याची वेतन देयके सेवार्थ प्रणालीत तयार करून सादर करता येईल.
सर्वांनी या सूचनेची नोंद घ्यावी कि, माहे मे देय जून महिन्याची वेतन देयके सेवार्थ प्रणालीत तयार करूनच कोषागारात प्रदानाकरिता सादर करावीत.
सर्वांनी या सूचनेची नोंद घ्यावी कि, माहे मे देय जून महिन्याची वेतन देयके सेवार्थ प्रणालीत तयार करूनच कोषागारात प्रदानाकरिता सादर करावीत.
डॉ . उमेश आर बबृले
प्र.कोषागार अधिकारी यवतमाळ
प्र.कोषागार अधिकारी यवतमाळ
No comments:
Post a Comment