IFMS-ONLINE PAY ROLL मधील अडचणीचे निराकरण करण्यासंबंधी सूचना
कोषागारातील Master Trainers यांना भेटण्याचा निर्धारित वेळा
सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना सूचित करण्यात येते कि, IFMS NEW ONLINE PAYROLL प्रणालीमध्ये त्यांना उदभवत असलेल्या अडचणींचे निराकरण करण्याकरिता कोषागारात नियुक्त करण्याते आलेल्या Master Trainer यांना सकाळी १० ते ६ (कार्यालयीन वेळेत) भेटण्याच्या वेळा खालील प्रमाणे निर्धारित करण्यात येत आहे.
आपल्या अडचानिसह संबंधित Master Trainer निर्धारित वेळेतच संपर्क साधावा.
निर्धारित वेळ Master Trainer शाखा
- सकाळी १० ते १२ श्री सतीश दुमारे संकलन शाखा
- दुपारी १२ ते २ श्री के एल सय्यद आस्थापना शाखा
- दुपारी २.३० ते ४.३० श्री विनोद गीते लेखापरीक्षण शाखा
- दुपारी ४.३० ते ६ कु मीनल भडांगे आस्थापना शाखा
डॉ. उमेश आर बबृले,
प्र. जिल्हा कोषागार अधिकारी यवतमाळ
--
No comments:
Post a Comment