सूचना
सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना सूचित करण्यात येते कि, माहे जून देय जुलै 2012 चे देयक कोणत्याही परिस्थितीत ifms-online payroll system या नवीन सेवार्थ प्रणालीद्वारे तयार केलेले वेतन देयकाच स्वीकारण्यात येतील. मानवी पद्धतीने तयार केलेले देयक स्वीकारण्यात येणार नाही.
ज्या आहरण व संवितरण अधिकारी यांनी अद्यापही प्रणालीत लॉगिन केले नसेल त्यांनी त्यांच्या अडचणी कोषागारातील मास्टर ट्रेनर यांना भेटून त्या त्वरित सोडवून घ्याव्यात .
शा व देव
जिल्हा कोषागार अधिकारी, यवतमाळ
No comments:
Post a Comment