सूचना
(24G Form submission )
सर्व आहारान व संवितरण अधिकारी यांना सूचित करण्यात येते कि, आयकर नमुना 24G , आयकर विभागास सादर करावयाच्या अनुषंगाने अनेक आहारान व संवितरण अधिकारी यांनी कोशागारास सादर केलेली TAN no ची माहिती चुकीची आढळली आहे.
दि 31.06.2012 पूर्वी कोशागाराने आयकर नमुना 24G , आयकर विभागास सादर करण्याबाबत आयकर विभागाकडून कोशागारास सक्त सूचना प्राप्त झाल्या असून कोषागार प्रणालीत आहारान व संवितरण अधिकारी यांचा अचूक TAN क्र नोंदविण्याकरिता आयकर विभागाने आहरण व संवितरण अधिकारी यांना TAN क्र प्रदान केल्याची साक्षांकित प्रत दि 25.06.2012 पूर्वी कोशागारास सादर करण्यात यावी.
विहित मुदतीत प्रत सादर न केल्यास कोशागारास आयकर नमुना 24G , आयकर विभागास सादर करता येणार नाही व आहरण व संवितरण अधिकारी यांना त्यांचा त्रैमासिक आयकर नमुना 24 Q , आयकर विभागास सादर करता येणार नाही. याची दक्षता घ्यावी.
शा व देव
कोषागार अधिकारी यवतमाळ।
No comments:
Post a Comment